शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

‘कोरोना’ नियंत्रणाच्या उपाययोजनांवर सप्टेंबर अखेरपर्यंत ३.४९ कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 11:37 IST

Corona control measures ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून ३ कोटी ८० रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, विविध यंत्रणांना वितरित करण्यात आलेल्या या निधीपैकी सप्टेंबर अखेरपर्यंत ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उपलब्ध निधीतून यंत्रणांमार्फत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची कामे करण्यात आली.कोरोना विषाणूचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी तसेच वाढती रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गेल्या सात महिन्यांपासून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांकरिता १७ मार्च ते २४ जुलै दरम्यान शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला.वितरित करण्यात आलेल्या निधीमधून संबंधित यंत्रणांकडून जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कामे करण्यात आली.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता शासनाकडून ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.-संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या