शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:11 IST

Corona Cases in Akola : ३३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,१३१ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा सैल झाला असून, मंगळवार, १३ जुलै रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाच, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये तीन असे एकूण आठ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान, तापडियानगर येथील ३३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,१३१ झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी एकूण ५०६ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये मूर्तिजापूर येथील १, बाळापूर २ व अकोला मनपा क्षेत्रातील २ असे पाच पॉझिटिव्ह आढळून आले. तर रॅपिड टेस्टमध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४५ जणांवर उपचार सुरू

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ५७,६९७ आहे. तर ५६,५२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ४५ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला