शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोरोना ब्लास्ट ; एकाच दिवसात ४७३ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७७५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७७५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३७९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कुरणखेड येथील ४४, चिंचखेड ता.मूर्तिजापूर येथील २२, मूर्तिजापूर येथील १५, डाबकी रोड येथील १२, एमआयडीसी व मोठी उमरी येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, कौलखेड येथील सहा, जठारपेठ, जीएमसी, सिंधी कॅम्प, माना, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी येथील चार, गायत्री नगर, रामदासपेठ, बार्शीटाकळी व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, रामगाव, पातूर, शासकीय वसाहत, मार्डी ता.अकोट, केशव नगर,बायपास रोड, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पार्वती नगर, कृषी नगर, खडकी, जूने शहर, रवी नगर, म्हैसपूर, शंकर नगर, चैतन्य नगर, राऊतवाडी, जेतवन नगर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन, सहकार नगर, येळवन, संत नगर, गीता नगर, तेल्हारा, न्यू भागवत प्लॉट, तेलीपुरा चौक, मालेगाव बाजार, रतनलाल प्लॉट, गजानन पार्क, गांधी रोड, भाटवाडी, विठ्ठल नगर, गुरुदेव नगर, लहान उमरी, शरद नगर, अगासे नगर, व्हीएचबी कॉलनी, अकोट फैल, शिवसेना वसाहत, बाजोरीयानगर, पोलीस क्वॉर्टर, बोरगाव, चांदूर, कान्हायशिवणी, दगडी पूल, पवनपुत्र अर्पाटमेन्ट, हिंगणा नाका, नगर परिषद कॉलनी, जवाहर नगर, भारती प्लॉट, कैलास टेकडी, व्यकटेश नगर, सुधीर कॉलनी, खेतान नगर, खोलेश्वर, विजय नगर, जैन चौक, वानखडे नगर, खानापूर वेस, रुस्तमाबाद, रजपुतपुरा, गोडबोले प्लॉट, सत्यदेव नगर, टॉवर चौक, बाळापूर, राजीव गाधी नगर, उमरी, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, स्वराज्य पेठ, आपातापा रोड, बिर्ला कॉलनी, न्यू तापडीयानगर, रणपिसे नगर, आळसी प्लॉट, मराठा नगर, कलेक्टर ऑफीसजवळ, महाजन प्लॉट व मूर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पातूर येथील २८, कारला व जीएमसी येथील प्रत्येकी १०, रामदासपेठ, डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड येथील पाच, हिवरखेड, तुकाराम चौक, जठारपेठ, माधवनगर, सातव चौक व मोठी उमरी येथील प्रत्येकी चार, राऊतवाडी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, रतनलाल प्लॉट, लक्ष्मी नगर, कलेक्टर ऑफिसजवळ व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तुरखेड, तळेगाव बाजार, वर्धमान नगर, आळसी प्लॉट, आदर्श कॉलनी, राधाकिसन प्लॉट, शास्त्री नगर, खेतान नगर, चवरे प्लॉट, कृष्णी नगर, मलकापूर, रणपिसे नगर, मराठा नगर, भगीरथवाडी, आरोग्यनगर, गीता नगर, देशमुख हॉस्पीटल, माधव नगर, चक्रधर कॉलनी, अकोट, बाळापूर, बोरगाव, लहरिया नगर व चोहट्टा बाजार येथील प्रत्येकी एकप्रमाणे रहिवासी आहेत.

अकोट येथील महिला दगावली

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अकोट येथील ६६ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

२३५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४७ जण, आयकॉन येथून पाच, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून १०, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हॉटेल रिजेंसी येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून सहा, अवघाते हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १५० अशा एकूण २३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

३,४७६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६,१४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १२,३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३६७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,४७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.