शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

मुख्य डाकघरातील कोअर बँकिंग प्रणाली गुरुवारपासून ग्राहकांच्या सेवेत - ४ जूनला दिवसभर आर्थिक व्यवहार बंद राहणार

By admin | Updated: June 3, 2014 01:57 IST

अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिली.

अकोला : शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिली.अकोल्यातदेखील पोस्टाची कोअर बँकिंग प्रणाली सुरू होणार हे ऐकून, वाचून असलेल्या पोस्टाच्या ग्राहकांसाठी खूशखबर असून, चुटकीसरशी आर्थिक व्यवहार करणारी ही प्रणाली येत्या गुरुवारपासून येथील मुख्य डाकघरात कार्यान्वित करण्यात येत आहे. पोस्टाचे बचत खाते वापरणार्‍या ग्राहकांना यामुळे अकोल्यातून आर्थिक व्यवहार करणे अधिक सोईस्कर होणार आहे. संपूर्ण राज्यातील डाकघरांमध्ये ही कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्य सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यप्रणाली कार्यन्वित करताना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने बुधवार, ४ जून रोजी येथील मुख्य डाकघरातील बहुतांश आर्थिक व्यवहार संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अक्षीकांनी दिली.