शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू झाले कॉन्व्हेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:56 IST

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी उमरी केंद्रातील आठ शाळांमध्ये जिल्हा परिषद किड्स कॉन्व्हेंट नर्सरी ते केजी टू पर्यंतचे तीन वर्ग सुरू झाले आहेत.

अकोला: इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या भरमसाट शुल्कामुळे गोरगरीब पालकांची इच्छा असूनही त्यांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलांना शिक्षण देता येत नाही, त्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी उमरी केंद्रातील आठ शाळांमध्ये जिल्हा परिषद किड्स कॉन्व्हेंट नर्सरी ते केजी टू पर्यंतचे तीन वर्ग सुरू झाले आहेत. शहरालगतच या शाळा सुरू झाल्याने पालक-विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.उमरी केंद्राचे केंद्रप्रमुख मुरलीधर कुलट यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला. जिल्हा परिषद शाळेच्या कॉन्व्हेंटमध्ये कोणतेही प्रवेश शुल्क, मासिक शुल्क नाही. पालकांना विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तके, वह्याच घ्याव्या लागतील. जिल्हा परिषद शाळा उमरी येथील कॉन्व्हेंटचे उद्घाटन नगरसेविका पल्लवी मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी मिलिंद राऊत होते. अतिथी म्हणून अनिल नावकार, डायटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, विस्तार अधिकारी संजय मोरे, विषय शिक्षक जितेंद्र काठोळे, दिनेश बोधनकर, संजय देशमुख, शिवलाल इंगळे उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख कुलट यांनी केले. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विद्या बिरकड यांनी तर आभार मुख्याध्यापिका सुरेखा मावळे यांनी मानले. कार्यक्रमाला रेखा म्हैसकर, केंद्रातील मुख्याध्यापक व पालकांची उपस्थिती होती. प्रवेश घेण्यासाठी पालकांनी जिल्हा परिषद शाळा उमरी क्रमांक १ व २ कन्या क्रमांक १ २ व ३, खदान मराठी उर्दू या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSchoolशाळा