शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात अकोल्याच्या पशुवैद्यक संस्थेचे योगदान मोलाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

माफसूअंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यावतीने आयोजित ‘श्वान रोग निदान तथा उपचार पध्दतीमधील नवीन क्षीतीजे’ या ...

माफसूअंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला यांच्यावतीने आयोजित ‘श्वान रोग निदान तथा उपचार पध्दतीमधील नवीन क्षीतीजे’ या संकल्पनेवर आधारित पाचदिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्‌घाटनप्रसंगी श्वानतज्ज्ञ तथा माजी अधिष्ठाता बेंगलुरू डॉ. एस. यथीराज, अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण प्रा. डॉ. ए. पी. सोमकुंवर आणि संचालक विस्तार प्रा. डॉ. विलास आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण समारोपप्रसंगी पशुतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. पी. व्हार्शिणी सुरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने होते.

प्रशिक्षण समन्वयक तथा चिकित्सालयीन अधीक्षक प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. प्रशिक्षणात देशभरातून एकूण ४१८ प्राध्यापक, विद्यार्थी, पशुवैद्यकीय अधिकारी, संशोधक आदी सहभागी झाले, तर सदर प्रशिक्षणात प्रा. डॉ. राजेंद्र वेलणकर- मुंबई, प्रा. डॉ. सतीश कुमार हैदराबाद, प्रा. डॉ. विजयकुमार चेन्नई, डॉ. नीतू सैनी लुधियाना, डॉ. मुकेश कुमार श्रीवास्तव मथुरा, डॉ. डी. सुमती, डॉ. बर्नीधरण चेन्नई, डॉ. अमृतकुमार कोरुटला, डॉ. शिबू सायमन केरळ व डॉ. संभाजी चव्हाण आदी देशपातळीवरील व्याख्यात्यांनी श्वानांचे रोग व उपचारांसंबधी अत्याधुनिक माहिती याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसमन्वयक डॉ. किशोर पजई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पकंज हासे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी सहसमन्वयक म्हणून डॉ. महेशकुमार इंगवले, डॉ. प्रवीण बनकर, आलेम्बिक फार्माचे उपाध्यक्ष श्री. पी. करुणानिथी, डॉ. संतोष शिंदे व चमूने परिश्रम घेतले.