शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’मधील कंत्राटी वार्ड बॉय, सफाई कामगारांचे वेतन रखडले

By atul.jaiswal | Updated: July 11, 2018 15:36 IST

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले वॉर्ड बॉय व सफाई कामगारांचे गत चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे ही कामे करण्यासाठी बाह्यस्त्रोत कामगार नेमण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. सदर कंपनीने कंत्राटी तत्वावर वॉर्ड बॉय व सफाई कामगार म्हणून एकून ७० जणांची नियुक्ती केली. चार महिन्यांपासून कोणतेही वेतन मिळाले नसल्याचे या कामगारांचे म्हणने आहे.

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले वॉर्ड बॉय व सफाई कामगारांचे गत चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याची बाब समोर आली आहे.सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवा व साफसफाईचे काम करण्यासाठी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जानेवारी महिन्यात ही कामे करण्यासाठी बाह्यस्त्रोत कामगार नेमण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. सदर कंपनीने कंत्राटी तत्वावर वॉर्ड बॉय व सफाई कामगार म्हणून एकून ७० जणांची नियुक्ती केली. या कर्मचाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षकांचीही नेमणूक कंपनीने केली. या कर्मचाºयांना मासिक सात हजार ५०० रुपये वेतन निश्चित करण्यात आले. तेव्हापासून हे कर्मचारी सर्वोपचार रुग्णालयात कर्तव्यरत आहेत. कामावर रुजू झाल्यापासून केवळ एकदाच कामाचा मोबदला मिळाला, त्यानंतर चार महिन्यांपासून कोणतेही वेतन मिळाले नसल्याचे या कामगारांचे म्हणने आहे. या कर्मचाºयांमध्ये १७ महिलांचाही समावेश आहे. गत चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कामावरून कमी करतील या भीतीने कोणीही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे या कर्मचाºयांनी खासगीत बोलताना सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय