शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोनचे निर्माण; फेरीवाल्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:29 IST

मनपाच्या निर्देशानुसार ३६ फेरीवाल्यांना सहा बाय सहाच्या जागा प्रदान करण्यात आल्याची माहिती सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी दिली.

अकोला: मनपा प्रशासनाने शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, नियोजित ठिकाणीच नोंदणीकृत फेरीवाले व लघू व्यावसायिकांनी व्यवसाय करण्याचे आवाहन सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाच्यावतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. मनपाच्या निर्देशानुसार ३६ फेरीवाल्यांना सहा बाय सहाच्या जागा प्रदान करण्यात आल्याची माहिती सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी दिली.शहरातील अतिक्रमणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून मनपाने २१ ठिकाणी हॉकर्स झोनचे निर्माण केले आहे. लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी प्रस्तावित हॉकर्स झोनमध्ये रीतसर नोंदणी करून त्या ठिकाणी कायदेशीरपणे व्यवसाय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ही जागा पोटभाडेपट्टी, विक्री व इतरांना हस्तांतर करू नये, केल्यास सदर जागा रद्द केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष इस्माइलभाई टीव्हीवाले, प्रवक्ते शौकतअली शौकत, जिल्हाध्यक्ष जयंत अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष साबीर हुसेन, बाळू शाहू, सुनील नवथळे, फिरोज खान, मोतीराम गावारगुरू, किरण कंकाळ, रफिक लोधी, आशिष मिश्रा, कान्हा करपे, बाबूभाई मेमन, शे. इमरान, रशीद खान, रतन बुंदेले, अर्जुन बनकर, राजीक खान, सुभाष कृपलानी, अमर कटारिया, नंदू पंजाबी, सलमान खान, अरविंद आगळे, ज्योती भुसारी, सविता गोटकडे, छाया तिडकेंसह बहुसंख्य फुटपाथ व फेरी विक्रेता संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका