शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, जिल्हा सरचिटणीस बंडू डाखोरे, सभापती उर्मिला डाबेराव यांच्या नेतृत्वात व सेवादल काँग्रेस प्रदेश ...

जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, जिल्हा सरचिटणीस बंडू डाखोरे, सभापती उर्मिला डाबेराव यांच्या नेतृत्वात व सेवादल काँग्रेस प्रदेश संघटन सचिव अशोक दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला व भाजपा केंद्र सरकारने घेतलेल्या सामान्य जनतेच्या विरुद्ध कठोर निर्णयाचे विरोधात उपविभागीय अधिकारी यांना शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष रोहित सोळंके यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब बाजड, शहर कार्याध्यक्ष रोहित सोळंके, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ.विजय वानखडे, शहर महासचिव सोहेल शेख, ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण गुल्हाने, अकबर ठेकेदार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धनंजय पाटील काकड, शहर अध्यक्ष नितीन गायकवाड, असंघटित कामगार काँग्रेस शहर अध्यक्ष दीपक खंडारे, सेवादल तालुका अध्यक्ष सुनील वानखडे, सेवादल शहर अध्यक्ष अनंता पांडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष दुर्गा मोहिते, शहर काँग्रेस कमिटी सचिव इरफान खान, अल्ताफ खान पठाण, अब्दुल सगीर, नागोराव तायडे, पवन कनोजे, विक्की कनोजे, राजेश्वर गाडेकर, गोवर्धन पाथरे, कन्हैया कनोजे, विनोद प्रजापती, प्रणव डहाके, स्वप्निल गणगणे, आकाश गुप्ता आदी उपस्थित होते.

फोटो: