शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘दृष्टी गणेशा’च्या माध्यमातून केला अवयव दानाचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:18 IST

कोल्हापूर येथील पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्वदेखील दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनने स्वीकारले.

अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी लालबागच्या राजा चरणी नेत्रदान व अवयव दानाचा संकल्प करण्यात आला. शिवाय, कोल्हापूर येथील पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्वदेखील दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनने स्वीकारले.गत पाच वर्षांपासून दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ‘दृष्टी गणेशा’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी माळीपुरा एकता गणेशोत्सव मंडळ येथे प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी दृष्टी गणेशा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट अभिनेते प्रफुल्ल वाडेकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, कैलास रणपिसे, राजेश चंदनबटवे, प्रा. विशाल कोरडे, दिव्यांग आर्ट गॅलरीचे गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, जान्हवी राठोड, श्रीकांत तळोकार, प्रा. नितीन सातव, विजय देशमुख, साथ फाउंडेशनचे मिलिंद धोत्रे व सौरभ वाघोडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात गणेशगीतांचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चित्रपट अभिनेते प्रफुल्ल वाडेकर यांच्यासह नीलेश देव व धनश्री अभ्यंकर यांनी अवयव दानाचा संकल्प केला.पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटपदृष्टी गणेशा या उपक्रमांतर्गत दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. यांतर्गत एकता गणेशोत्सव मंडळातर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक