शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 12:28 IST

अकोला: ग्रामगीता विचार युवा मंचच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्ह्यात ५० गावात रविवारी नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचौथी सामुदायिक प्रार्थना बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा या गावी उत्साहात पार पडली.पाच तरुणांनी व पाच तरुणींनी दररोज नित्यनियमित सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प केला.

अकोला: ग्रामगीता विचार युवा मंचच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्ह्यात ५० गावात रविवारी नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यातील चौथी सामुदायिक प्रार्थना बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा या गावी उत्साहात पार पडली. यावेळी गावातून फेरी काढण्यात आली.त्यानंतर सामुदायिक प्रार्थना पार पडली. आर.आय. शेख गुरुजी, डॉ. अजय उपाध्याय, शुभम वरणकार, मुकेश वाकोड यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू ठेवण्याचे आवाहन केले. नंतर एरंडा गावातील पाच तरुणांनी व पाच तरुणींनी दररोज नित्यनियमित सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प केला. दिलीप फाटकर, शंकर पाटील, नरेंद्र्र शर्मा व समस्त गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाला आर.आय. शेख गुरुजी, डॉ. अजय उपाध्याय, दीपक लुले, काशीराम लोखंडे, आत्माराम म्हात्रे, ग्रामगीता विचार युवा मंचचे प्रा. शुभम वरणकार (जिल्हा समन्वयक), डॉ. रामजी उपाध्याय, मुकेश वाकोडे, मोहन लुले, दिलीप कराळे, श्याम ब्राह्मणकर व सर्व गुरुदेव सेवक व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. शुभम वरणकार यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज