शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सहकार नेते शिवरतन जाजू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:36 IST

अकोला : महाराष्ट्राच्या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील एक वादळी व्यक्तिमत्त्व आणि कट्टर विदर्भवादी व सहकार नेते शिवरतन गिरधारीलाल जाजू यांचे अल्पशा आजाराने सोमवार, ५ मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्राच्या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील एक वादळी व्यक्तिमत्त्व आणि कट्टर विदर्भवादी व सहकार नेते शिवरतन गिरधारीलाल जाजू यांचे अल्पशा आजाराने सोमवार, ५ मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, सून, नातवंडांसह मोठा आप्त परिवार आहे. सातव चौक येथील त्यांच्या ‘अमृत’ या राहत्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व विविध सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, राजकीय पुढारी, विविध संघटनेचे पदाधिकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी होते. उमरी येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवाला त्यांचे मोठे भाचे राजेंद्र लढ्ढा आणि संजय बंग यांनी चिताग्नी दिला.अकोला जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्रात जाजू यांच्या मृत्युमुळे पोकळी निर्माण झाली. त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रासह नगरसेवक म्हणून केलेले कार्य अविस्मरणीय आहे. विदर्भवादी नेते ब्रिजलाल बियाणी यांचे कट्टर समर्थक शिवरतन जाजू यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसोबतच स्वत:च्या जीवनाच्या शेवटपर्यंत १ मे हा काळा दिवस पाळून आपला विरोध कायम ठेवला. वेगळया विदर्भासाठीच्या आंदोलकांना जाजू यांनी नेहमी पाठबळ दिले. गिट्टी, डब्बर या बांधकाम साहित्याची वाहतूक करू न जीवनाचा उदरनिर्वाह करणाºया जाजूंनी गृहनिर्माण क्षेत्रावर लक्ष्य केंद्रित करून अकोला शहरात जवळपास तीनशेच्यावर सहकारी गृहनिर्माण व गृहतारण संस्थांचे जाळे विणले होते. सहकारी गृहनिर्माण व गृहतारण संस्थेच्या फेडरेशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते.१९९८ मध्ये स्वबळावर हाउसफिन उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले. सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील स्टॅम्प डयुटी, फ्लॅट ओनर्सना वीज पुरवठा घेण्यासाठी इलेक्ट्रिक डीपीसाठी भरावे लागणारे वेगळे शुल्क आणि हाउसफिनकडून कर्जधारकांना सक्तीचे गट विमा या महत्त्वाच्या प्रश्नांच्या विरोधात त्यांनी दिलेल्या लढ्यानंतर शासनाने हे नियम मागे घेतले. राज्यभर कर्जधारकांना याचा लाभ मिळत आहे. 

टॅग्स :Akolaअकोला