शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील हॉकी सामन्यात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 14:36 IST

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेतील एका सामन्यात शनिवारी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली.

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेतील एका सामन्यात शनिवारी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. यामध्ये पंचांसह चार ते पाच खेळाडू जखमी झाले आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात हा धक्कादायक प्रकार घडला. दोन संघांना स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा शनिवारी सुरू झाल्या. त्या तीन दिवस चालणार आहेत. यापैकी विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर हॉकीचा सामना बार्शीटाकळी (जि. अकोला) येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालय व अमरावतीचे विद्याभारती महाविद्यालय यांच्यात झाला. गुलाम नबी महाविद्यालयाच्या संघाची सामन्यावर पकड होती. यादरम्यान पंचाच्या एका निर्णयावर आक्षेप घेत दोन्ही संघांतील खेळाडूंनी वाद घातला. तो विकोपाला गेल्यानंतर खेळाडंूमध्ये अचानक हाणामारी सुरू झाली. पंच शाहबाज मध्यस्थीसाठी गेले असता, त्यांनाही खेळाडूंनी मारहाण केली. खेळाडूंनी हॉकी स्टिकने एकमेकांवर हल्ला चढविल्याने प्रचंड गोंधळ उडाला. यामध्ये चार ते पाच खेळाडू जखमी झाले. काही खेळाडूंच्या तोंडावर, हात-पायासह पाठीवर हॉकी स्टिक लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. उपस्थित अन्य पंच व आयोजकांनी दोन्ही गटांना शांत करून परत जाण्यास सांगितले. स्पर्धेदरम्यान हाणामारी करणाऱ्या दोन्ही संघांना स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. रेल्वेस्थानकापर्यंत घेतला शोध!बार्शीटाकळीचा संघ निघून गेल्यानंतर विद्याभारतीच्या संघातील खेळाडू व त्यांच्या सहकाºयांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा शोध घेतला. ते अकोल्याला रेल्वे मार्गे निघाल्याचे कळताच शेकडो विद्यार्थी रेल्वेस्थानकावरही धडकले.

हॉकी सामन्यात पंचाच्या निर्णयावरून वाद उफाळून आला. विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीचा परिचय न दिल्याने विद्यापीठाने दोन्ही संघांना स्पर्धेतून बाद केले आहे. क्रीडा जगतासाठी ही दुर्दैवी घटना आहे.अ.मु. असनारे, संचालक, शारीरिक व रंजन मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावती