शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

चोहोट्टय़ाचे ग्रामविकास अधिकारी सोळंके निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 20:19 IST

चोहोट्टा बाजार (अकोला): अकोट तालुक्यातील रेल व चोहोट्टा बाजार ग्राम पंचायतचा प्रभार सांभाळलेले ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोळंके यांच्यावर  निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकामामध्ये अनियमिततेचा ठपका!

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार (अकोला): अकोट तालुक्यातील रेल व चोहोट्टा बाजार ग्राम पंचायतचा प्रभार सांभाळलेले ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोळंके यांच्यावर  निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी चोहोट्टा बाजार येथे कार्यरत असतानाही घरकुल लाभार्थ्यांना डावलले  होते. रेल ग्रामपंचायतमध्येसुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात  अनियमितता केल्याने त्यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोष होता.  त्यांच्या या बेजबाबदारपणाच्या विरोधात चोहोट्टा बाजार ग्रामपंचायत सरपंच नी ता दिलीप वडाळ, सदस्य पवन वर्मा, माजी सरपंच विजया प्रकाश राणे व रेलचे  उपसरपंच मोहन कपले आदींनी अनेक वेळा तक्रारी करून त्यांच्यावर  कारवाईची मागणी केली होती. ग्रामपंचायत सदस्य पवन वर्मा यांनी सोळंकेवर  कारवाईसाठी अकोट गटविकास अधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा केला हो ता. सोळंके यांच्यावर आपल्या कामामध्ये सतत अनियमितता केल्याचा ठपका  ठेवत त्यांचे निलंबन केले असल्याची माहिती अकोटचे गटविकास अधिकारी  कालीदास तापी यांनी दिली आहे. 

टॅग्स :akotअकोट