शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कूलरचा शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू; अकोली रूपराव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:30 IST

अजय लक्ष्मण इंगळे (११) हा २४ एप्रिल रोजी रात्री कूलर लावण्यास गेला असता त्याला जबर शॉक लागला.

ठळक मुद्देअजय लक्ष्मण इंगळे असे मृतक मुलाचे नाव आहे.कूलर लावण्यास गेला असता त्याला जबर शॉक लागला.

तेल्हारा : कूलरचा शॉक लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना अकोली रूपराव येथे २४ एप्रिल रोजी घडली. अजय लक्ष्मण इंगळे असे मृतक मुलाचे नाव आहे.अकोली रूपराव येथील इयत्ता पाचव्या वर्गात शिकणाऱ्या अजय लक्ष्मण इंगळे (११) हा २४ एप्रिल रोजी रात्री कूलर लावण्यास गेला असता त्याला जबर शॉक लागला. यावेळी कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक अजय याला एक बहीण असून, आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी पुढील तपास हिवरखेड पोलीस करणार आहेत.  

तालुक्यातील दुसरी घटनागेल्या आठ दिवसात तेल्हारा तालुक्यात शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतक हे अल्पवयीन होते. नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे व्यवस्थित हाताळून घरातील वायरिंग व्यवस्थित आहे की नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.फोटो आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा