शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 14:39 IST

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी अकोला विमानतळावर आगमन झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी १० वाजता अकोला विमानतळावर आगमन झाले. हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांनी बुलडाणा येथे आयोजित आढावा बैठकीसाठी प्रयाण केले.विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी अकोला विमानतळावर आगमन झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी १० वाजता अकोला विमानतळावर आगमन झाले.पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे,आमदार बळीराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, डॉ.अशोक ओळंबे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेच अकोला विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांनी बुलडाणा येथे आयोजित आढावा बैठकीसाठी प्रयाण केले. यावेळी विमानतळावर अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे व इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री आगमनाच्या पृष्ठभूमीवर विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस