शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चोहोट्टाबाजार :  शेतक-यांनी केली बोगस बियाण्यांची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:04 IST

चोहोट्टाबाजार :  होळीच्या पर्वावर वाईट प्रवृत्तीची होळी करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. विदर्भात कापूस पीक हे अत्यंत महत्त्वाचे व रोख पीक म्हणून मानले जाते; परंतु काही व्यापारी केवळ नफा मिळविण्याच्या आमिषाने शेतकºयांना कापसाचे बोगस बियाणे विकतात. या वाईट प्रवृत्तीचा निषेध म्हणून नजीकच्या किनखेड पूर्णा, टाकळी बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकºयांनी १ मार्च रोजी गावातील मुख्य चौकात नकली कापूस बियाण्यांच्या डमी पॉकेटची होळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टाबाजार :  होळीच्या पर्वावर वाईट प्रवृत्तीची होळी करण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. विदर्भात कापूस पीक हे अत्यंत महत्त्वाचे व रोख पीक म्हणून मानले जाते; परंतु काही व्यापारी केवळ नफा मिळविण्याच्या आमिषाने शेतकºयांना कापसाचे बोगस बियाणे विकतात. या वाईट प्रवृत्तीचा निषेध म्हणून नजीकच्या किनखेड पूर्णा, टाकळी बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकºयांनी १ मार्च रोजी गावातील मुख्य चौकात नकली कापूस बियाण्यांच्या डमी पॉकेटची होळी केली.अकोट तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापूूस पिकाची लागवड केली जाते. अशावेळी शेतकºयांनी सरकार मान्यता असलेल्या कापूस पिकाच्या बियाण्यांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. त्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून भरमसाठ नफा कमाविण्याद्वारे शेतकºयांची फसवणूक करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी  होळीच्या पर्वावर किनखेड पूर्णा, टाकळी बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकºयांनी बोगस बियाण्यांच्या पॉकेटची होळी केली. या कार्यक्रमात शेतकºयांनी कापसाचे बियाणे विकत घेताना कंपनीचे निशान, पक्के बिल व बियाण्यांचे पाकीट सीलबंद असल्याची खात्री करावी, तसेच बियाणे परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले.या बोगस बियाण्यांची होळी करण्याच्या कार्यक्रमाला किनखेड पूर्णा येथील कृषी केंद्रचालक धनराज, सुभाष मुंदडा, कंपनीच्या प्रतिनिधीसह गावातील प्रगतीशील शेतकरी वसंत सावळे, राजेंद्र आर्र्इंंबे, निरंजन दामोधर, रामदास आर्इंबे, राजेंद्र लांडे, अंबादास गोंडचवर, गणेश इंगळे, पवन पतिंगे, सदाशिव गोंडचवर, ज्ञानेश्वर पतिंगे, प्रमोद इंगळे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाHoli 2018होळी २०१८