शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकाचा बदलतोय चेहरा-मोहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 14:52 IST

अकोला : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर असल्याने अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे.

अकोला : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर असल्याने अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे. रेल्वेस्थानकावरील सुविधेत कुठे काही कमतरता भासू नये म्हणून भुसावळ रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांची दौरे वाढली आहेत. याच कामाचा भाग म्हणून भुसावळ डीआरएम आर. के. यादव शनिवारी अकोल्यात दाखल होत आहेत.रेल्वेस्थानकच्या प्रमुख इमारतीसमोरचा परिसर डांबरीकरणाने सुसज्ज केला जात आहे. सोबतच रेल्वेस्थानकावरील पार्किंगकडे रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष कें द्रित केले आहे. फोर व्हीलर पार्किंगसाठी ‘ड्रॉप अ‍ॅण्ड गो’ची सेवा सुरू होत आहे.प्रत्येक तीन वर्षांनंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विभागीय रेल्वेस्थानकांचे निरीक्षण करीत असतात. याआधीचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी अकोल्याचे निरीक्षण केले होते. या घटनेला आता तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने या वर्षाच्या अखेरमध्ये शर्मा येत आहेत. या निरीक्षण कार्यक्रमामुळे अकोला रेल्वेस्थानक परिसराची रंगरंगोटी, प्लॅटफॉर्मवरील फरशांची डागडुजी, साफसफाई आणि सौंदर्यीकरणाचे काम वाढले आहे. त्यात डांबरीकरण, पार्किंग आणि सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष दिले जात आहे.‘ड्रॉप-पीक अ‍ॅण्ड गो’ची अंमलबजावणीअकोला रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीसमोर फलक लावून ‘ड्रॉप-पीक अ‍ॅण्ड गो’च्या संकल्पनेला पूर्ण रूप देणे सुरू आहे. यासाठी वर्गीकरणानुसार लाइन आखल्या गेल्या असून, एक लाइन केवळ ‘व्हीआयपीं’साठी राखीव आहे. त्यानंतरच्या दुसºया लाइनचा वापर सर्वसामान्य अकोलेकरांना करता येईल. ज्यांना कार पार्किंग करायची असेल, त्यांना फलकाने दर्शविलेल्या ठिकाणी वाहन हलवावे लागतील. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक