शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मागास भागासाठी वस्त्रोद्योग धोरणात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:23 IST

वस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व्यावहारिक अडचणींचा विचार करण्यासाठी २७ मे रोजी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्यात आली आहे.

अकोला : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणातून २०२३ पर्यंत विविध योजनांना चालना दिली जात असली, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ पश्चिम वºहाडाच्या ‘कॉटन बेल्ट’ला झालेला नाही. दरम्यान, आता वस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व्यावहारिक अडचणींचा विचार करण्यासाठी २७ मे रोजी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्यात आली आहे. उपेक्षित पश्चिम वºहाडाला न्याय देण्यासाठी उपसमितीकडून सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ या कालावधीसाठी ठरविण्यात आले. १५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या घोषणेनुसार विविध योजना लागू करण्यात आल्या; मात्र योजनेचे उद्दिष्ट आणि त्यासाठी लागू केलेल्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचे विविध संघटना, लोकप्रतिनिधी, माध्यमांतून पुढे आले. त्यामुळे शासनाच्या धोरणातच बदल करण्याची वेळ आली. वस्त्रोद्योग धोरणात बदल करण्याचे निर्देशही डिसेंबर २०१८ मध्येच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले. ते बदल करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्याचा शासन निर्णय २७ मे २०१९ रोजी घेण्यात आला. त्यामध्ये उपसमितीचे अध्यक्ष म्हणून वस्त्रोद्योग मंत्री, ऊर्जा मंत्री, उद्योग मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, वस्त्रोद्योग राज्यमंत्री, वित्त व नियोजन राज्यमंत्री, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, तर सचिव म्हणून वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव काम पाहणार आहेत.- समिती करणार अडचणींचा अभ्यास!वस्त्रोद्योग धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाºया व्यावहारिक अडचणींचा विचार करून सुधारणा करणे, मागास भागात उद्योग येण्यासाठी धोरणात कोणते बदल आवश्यक आहेत, वस्त्रोद्योग धोरणातून सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम समिती करणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार