शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:24 IST

अकोला : मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात अनेक बदल झाले असून, ते बदल १ जुलै २०१९ पासून होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

अकोला : मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात अनेक बदल झाले असून, ते बदल १ जुलै २०१९ पासून होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे. काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आल्याने पुढच्या सर्व स्थानकांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.१२१३९ क्रमांकाची मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५.०० ऐवजी आता १४.५५ वाजता सीएसटी येथून रवाना होणार आहे. १२८७० क्रमांकाची हावडा-मुंबई एक्स्प्रेस २३.१५ वाजताऐवजी २३.२५ वाजता सीएसटीवरून सुटेल. १२११२ क्रमांकाची अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ०६.२५ ऐवजी ०६.४५ वाजता सीएसटीला पोहोचेल. ११४१७/११४१८ क्रमांकाची पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस ७ मार्च १९ पासून सुरू आहे. १९००३/१९००४ क्रमांकाच्या बांद्रा टर्मिनस-भुसावळ एक्स्प्रेस १८ फे ब्रुवारीपासून सुरू आहे. मध्य रेल्वेतून जाणाºया गाड्यांमध्ये १२७५१/१२७५२ हजूर साहिब नांदेड-जम्मू तवी हमसफरचा समावेश आहे. ही एक्स्प्रेस गाडी अकोलाहून १२ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू आहे. १२४४०/१२४३९ श्री गंगानगर हजूर साहीब नांदेड एक्स्प्रेस खंडवा या गाडीचादेखील समावेश आहे. ही गाडी ३१ मे १९ पासून अकोल्यातून धावत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcentral railwayमध्य रेल्वे