शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘चांदा ते बांदा’ चित्ररथ आज अकोल्यात

By admin | Updated: May 17, 2017 20:04 IST

अकोला : वन विभागातर्फे चंद्रपूर येथून काढण्यात आलेला ‘चांदा ते बांदा’ चित्ररथ विविध शहरात प्रचार करीत गुरुवार, १८ मे रोजी अकोला शहरात दाखल होत आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला : शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जनतेचा सहभाग व्हावा, तसेच हरित सेना सदस्यांची नोंदणी व्हावी, या उद्देशाने वन विभागातर्फे चंद्रपूर येथून काढण्यात आलेला ‘चांदा ते बांदा’ चित्ररथ विविध शहरात प्रचार करीत गुरुवार, १८ मे रोजी अकोला शहरात दाखल होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी ९ वाजता हा चित्ररथ पोहोचणार आहे. यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत वर्ष २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी तीन समित्यांचा समावेश असून, त्यांना अनुक्रमे, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे. चित्ररथाचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उप वनसंरक्षक व विभागीय वन अधिकारी वि. ग. माने यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक नितीन गोंडाणे, सुनील जयस्वाल यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटनानंतर हा चित्ररथ बाळापूरकडे रवाना होणार आहे, अशी माहिती वन्य जीव कक्षप्रमुख गोविंद पांडे यांनी दिली.