शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींनी स्वीकारला महिला व बालकल्याणचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 15:16 IST

अकोला: भाजप नगरसेविका मनीषा भंसाली यांनी गुरुवारी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला.

अकोला: भाजप नगरसेविका मनीषा भंसाली यांनी गुरुवारी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला. भाजप महिला आघाडीच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला.यावेळी भाजप महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अर्चना डेहणकर, अमरावती मनपाच्या उपमहापौर संध्या टिकले, अकोला जिल्हा प्रभारी सुरेखा लुगोट, सुहासिनी धोत्रे, गंगादेवी शर्मा, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष चंदा शर्मा, सीमा मांगटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अर्चना डेहणकर यांनी आगामी काळात शहरातील महिलांना अधिक सक्षम बनविण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित झोन समिती सभापती जयश्री दुबे, शारदा ढोरे, जान्हवी डोंगरे यांचेसुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर वैशाली शेळके, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, शारदा ढोरे, रंजना विंचनकर, नंदा पाटील, योगिता पावसाळे, मंगला सोनोने, आरती घोगलिया, उषा विरक, मंगला म्हैसने, विजया देशमुख, चंदा ठाकूर, सुनंदा चांदुरकर तसेच महिला व बालकल्याण अधिकारी नंदिनी दामोदर व मीना काळदाते यांची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका