शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

सव्वा लाखाची सोनसाखळी घेऊन चोरटे पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 17:39 IST

Akola Crime News एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेली.

ठळक मुद्देनयना खर्चे यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली. खदान पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोला : तूकाराम चौक ते कौलखेड रस्त्याने जात असलेल्या महिलेची सुमारे सव्वा लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुकाराम चाैकातील संताेष नगर येथील रिहवासी नयना अनंत खर्चे (वय ४४) त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसोबत संध्याकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे तुकाराम चौक ते कौलखेड रस्त्याने फिरत होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी नकळत नयना खर्चे यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली. ही घटना स्टेट बँकेच्या एटीएम समोर घडली. या प्रकरणी नयना यांनी खदान पाेलीस ठाणयात तक्रार िदली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  त्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी