याप्रसंगी पिंपळ, कडूनिंब जांभूळ व चाफा या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, प्रा. डॉ. मिलिंद थोरात, प्रा. डॉ. सुनील वाघमारे, यांचेसह डॉ. किशोर पजई, डॉ. महेश इंगवले, डॉ. रणजित इंगोले, डॉ. गिरीश पंचभाई, सुधीर देशमुख, विकास तिरपुडे, मिलिंद देशमुख, अमोल इसळ उपस्थित होते व तसेच प्रत्येकाने ४ ते ५ वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्याम देशमुख, वृक्षलागवड अधिकारी डॉ रत्नाकर राउळकर, डॉ. वैजनाथ काळे, डॉ आनंद रत्नपारखी, निलेश मेहसरे, सुरेश रत्नपारखी, दत्ताजी गायकवाड, विनायक आठवले, भास्कर वाघमारे, बी. जी. पाटील व तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. सतीश मुंडे, डॉ. शिवानी टिंगसे, डॉ. सौरभ येवले, डॉ. कल्याणी तायडे, डॉ. महेश पवार, डॉ. परिक्षित कातखडे, डॉ. पीयूष झोपे आणि डॉ. आशिष वेदपाठक इत्यादींनी परिश्रम घेतले.
वृक्षारोपण करून जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST