शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुरूम येथे स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST

यावेळी ध्वजारोहण सरपंच अतुल वाठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच इम्रान खान, जि. प. सदस्या योगिताताई रोकडे, पं ...

यावेळी ध्वजारोहण सरपंच अतुल वाठ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच इम्रान खान, जि. प. सदस्या योगिताताई रोकडे, पं .स. सदस्या सविताताई माहुरे, माजी पं. स. सदस्य मोहन रोकडे, माजी सरपंच सविताताई दहिकर, ग्रा. पं. सदस्य अंकिता गुल्हाने, सुनील पवार, शिल्पा भावेकर, जीवन इंगोले, वसंत जावरकर, भाग्यश्री मानकर, दीपाली गवई, गोपाल मालवे, शिल्पा खडसे, विलास कांडलकर, नाहीदनाज इम्रान खान, नजमाबी मेहबूब शहा, अनिसा बानो अ. खलील, ग्रा. वि. अ. दीपक मुनेश्वर, पो. पा. वसंत विरुळकर, मंडळ अधिकारी सदानंद देशपांडे, तलाठी दर्शन चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख, सर्कल प्रमुख संतोष शिरभाते, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष अ. जहीरभाई, तसेच पदाधिकारी, पोलीस चौकी कुरूम हे. कॉ. दिलीप नागोलकर व कर्मचारी, वीज वितरण शाखा कार्यालयाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.