शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

अकोटात देशी कट्टा जप्ती प्रकरणात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:15 IST

अकोट : अकोट बसस्थानक परिसरात अकोट  शहर डी.बी. प थकाने उमरा येथील अजय मन्साराम चव्हाण या २२ वर्षीय  युवकाजवळून देशी कट्टा जप्त केल्याची घटना २१ ऑक्टोबर  रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल  केला आहे. यापुर्वीसुद्धा अकोला येथे अकोट येथील एका  इसमाजवळून बंदूक बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले  होते. 

ठळक मुद्दे२२ वर्षीय  युवकाजवळून देशी कट्टा जप्त केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अकोट बसस्थानक परिसरात घडली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट बसस्थानक परिसरात अकोट  शहर डी.बी. प थकाने उमरा येथील अजय मन्साराम चव्हाण या २२ वर्षीय  युवकाजवळून देशी कट्टा जप्त केल्याची घटना २१ ऑक्टोबर  रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल  केला आहे. यापुर्वीसुद्धा अकोला येथे अकोट येथील एका  इसमाजवळून बंदूक बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले  होते. अकोट बसस्थानक परिसरात २२ वर्षीय युवकाजवळ अवैधरी त्या देशी कट्टा असल्याची माहिती अकोट पोलिसांना २१ ऑ क्टोबरच्या रात्री मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक गजानन  शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई,  डी.बी. पथकाचे हे.काँ. यशवंत शिंदे, जितेंद्र कातखेडे, रोहित  ितवारी, राहुल वाघ, वीरेंद्र लाड यांनी  उमरा येथील रहिवासी  आरोपी अजय मन्साराम चव्हाण याला ताब्यात घेतले असता  त्याच्याकडे सात हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आढळून  आला. पोलिसांनी त्याच्याजवळील एम एच ३0 ए एम ३९४६  क्रमांकाच्या मोटारसायकलसह एकूण ३७ हजार ४00 रुपयांचा  मुद्देमाल जप्त  केला.  या प्रकरणी आरोपी अजय मन्साराम  चव्हाणविरुद्ध आर्मस् अँक्टच्या  ३, २५ कलमानुसार गुन्हा  दाखल केला. 

टॅग्स :Crimeगुन्हा