शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केस पेपर गहाळप्रकरणाची चौकशी गुंडाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 20:26 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार  रुग्णालयातून रुग्णांचे केस पेपर चोरी गेल्या प्रकरणाची चौकशी  करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने चौकशी पूर्ण  केली असून, यामध्ये कोणीही दोषी आढळून न आल्याने ही  चौकशी गुंडाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयचौकशी समितीने केलेल्या पाहणीत कोणीही दोषी आढळून  आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार  रुग्णालयातून रुग्णांचे केस पेपर चोरी गेल्या प्रकरणाची चौकशी  करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने चौकशी पूर्ण  केली असून, यामध्ये कोणीही दोषी आढळून न आल्याने ही  चौकशी गुंडाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, गहाळ गेलेल्या केस पेपरच्या दुय्यम प्रती संगणकात  ‘सेव्ह’ असल्याचे चौकशी समितीकडून सांगण्यात आले.सवरेपचार रुग्णालयाच्या वार्ड क्र. ९ मधून शुक्रवारी तब्बल ४१  रुग्णांचे केस पेपर गहाळ झाल्याची तक्रार रुग्णालय  प्रशासनाकडून सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली हो ती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रभारी अधिष्ठाता डॉ.  कुसुमाकर घोरपडे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर  अस्वार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती.  यामध्ये डॉ. अभिजित अडगावकर व अधिसेविका ग्रेसी मरियम  यांचा समावेश होता. या चौकशी समितीने केस पेपर चोरी  झाल्याच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांचे जबाब  नोंदविले. यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. हा खोडसाळ पणाचा प्रकार असावा, असे चौकशी समितीचे म्हणणे आहे.  रुग्णालयातील सर्व रुग्णांच्या केस पेपरची संगणकात नोंद केली  जाते. चोरी गेलेल्या केस पेपरच्या दुय्यम प्रती संगणकात ‘सेव्ह’  असल्याने ते गहाळ झाले असले, तरी त्याचा काही परिणाम  होणार नसल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे.