शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आठ शासकीय रुग्णालयात होणार अत्याधुनिक कार्डियाक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:56 IST

अकोला: राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आठ शासकीय रुग्णालयातील कार्डियाक केअर सेंटरचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे.

अकोला: राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आठ शासकीय रुग्णालयातील कार्डियाक केअर सेंटरचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २४२ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर आठ शासकीय रुग्णालयांमध्ये अकोला मंडळातील अमरावती येथील शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी या अनुषंगाने राज्यातील सरकारी रुग्णालयात असलेल्या कार्डियाक केअर युनिटचे अत्याधुनिकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात आरोग्य सेवा संचालनालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली. यासाठी शासनाने २४२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कार्डियाक केअर सेंटरच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ही उपकरणे विनावापर पडून राहणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातच रुग्णांना योग्य वेळी आवश्यक उपचार मिळणार आहे.या रुग्णालयांचा समावेशयामध्ये प्रामुख्याने अमरावती, वर्धा, रत्नागिरी, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, नांदेडसह पुण्यातील सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे.या अत्याधुनिक उपकरणांचा असणार समावेशया केंद्रामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ईसीजी मशीन, स्ट्रेस ईसीजी टेस्ट इक्विपमेंट, कार्डियाक मॉनिटर, व्हेंटिलेटर, पल्स आॅक्सिमीटर, इन्फ्युजन पाइप्स या उपकरणांचा समावेश आहे.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्डियाक केअर सेंटरच्या अत्याधुनिकरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये अकोला आरोग्य मंडळातील अमरावती येथील शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.- डॉ. फारूकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल