शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

सौंदळा : टुनकी-जळगाव रोडवर चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर अपघात घडला आहे. या अपघातात दोन जण ठार तर एक ...

सौंदळा : टुनकी-जळगाव रोडवर चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर अपघात घडला आहे. या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान लाडणापूर फाट्याजवळ घडली.

टुनकीकडून एमएच १५ ई जी १९६१ क्रमांकाचे चारचाकी वाहन जळगावकडे जात होते. तर एमएच ३० पी ५६४९ क्रमांकाची दुचाकी जळगावकडून टुनकीकडे येत असताना दोघांमध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाले आहे, तर चारचाकी वाहन चालक जखमी झाला आहे. मृतांमध्ये तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील गोविंदा किसन तायडे (६०) व पत्नी प्रमिला किसन तायडे (५५) या दोघांचा समावेश आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत अत्यवस्थ अवस्थेत पडलेल्या दोघांना रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे हलविले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले होते. डॉक्टरांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत गोविंदा तायडे यांच्या छाती व हाताला जबर मार लागला तर पत्नी प्रमिला तायडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर चारचाकीच्या जखमी वाहनचालकाला पोलिसांनी सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी शेगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

फोटो: