शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कारने दुचाकीस्वारास उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:33 IST

शिर्ला : शिर्ला-पातूर दरम्यान दुचाकीने शेतात जाणार्‍या  इसमाच्या दुचाकीला तिच्या मागच्या बाजुने येणार्‍या कारने  भरधाव वेगाने उडवले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी  घडली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला

ठळक मुद्देएकाचा उपचारादरम्यान मृत्यूवाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा  दाखलनाव साधर्मामुळे काही काळी शिर्लात दु:खाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क

शिर्ला : शिर्ला-पातूर दरम्यान दुचाकीने शेतात जाणार्‍या  इसमाच्या दुचाकीला तिच्या मागच्या बाजुने येणार्‍या कारने  भरधाव वेगाने उडवले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी  घडली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू  झालानिसार फर्निचरजवळ सै. अफसर सै. इमाम यांना मागून  येणार्‍या एमएच ३0 बीसी २८१५ क्रमांकाचमृकाचे मुलीने  दिलेल्या फिर्यादवरून उपरोक्त वाहनाच्या चालकाविरुद्ध  भादंविच्या २७९, ३३७, ३0४ (अ) कलमाप्रमाणे गुन्हा  दाखल करण्या आला. पुढील तपास पीआय प्रकाश झोडगे  यांच्या मार्गदर्शनात एएसआय संजय पवार करीत आहेत. 

नाव साधर्मामुळे काही काळी शिर्लात दु:खाचे वातावरणअफसरखाँ नावाचा व्यक्ती शिर्लातही आहे. तसेच या अ पघातातील मृतकाचे नावही अफसर होते. दोघांकडेही  टीव्हीएस कंपनीची सारखीच दुचाकी असल्याने शिर्लातील  अफसरखाँ यांची मुलगी अनिसा पठाण ही जखमी वडिलांना  भेटण्यासाठी अकोल्याच्या बिलाला हॉस्पिटलमध्ये प्रकाश  अंधारे यांच्या मदतीने पोहोचली. तेथे अफसर यांच्या मृत्युची  बातमी कळताच अनिसाच्या पायाखालची वाळू सरकली.  मात्र नंतर घरी फोन लावला तेव्हा प्रत्यक्ष अफसरखाँशी  बोलणे झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. एकीकडे  दु:खाचे वातावरण असले तरी दुसरीकडे जीव वाचल्याचे  समाधान होते.