शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या मर्यादेतून सुटल्याने केबल संचालकांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:39 IST

अकोला: जीएसटीची नोेंदणी करण्यासाठी २० लाखांच्या उलाढालीची मर्यादा असल्याने घरोघरी केबलचे जाळे टाकून व्यवसाय करणारे केबल व्यावसायिक त्या मर्यादेतून सुटले आहेत.

अकोला: जीएसटीची नोेंदणी करण्यासाठी २० लाखांच्या उलाढालीची मर्यादा असल्याने घरोघरी केबलचे जाळे टाकून व्यवसाय करणारे केबल व्यावसायिक त्या मर्यादेतून सुटले आहेत. करदात्यांच्या कक्षेत येत नसल्याने अनेक शहरातील केबल आॅपरेटरकडून वसूल होणाऱ्या कोट्यवधींच्या करमणूक कर आता बुडत आहे. त्यातच महसूल विभागाकडे असलेला करमणूक कर विभागही बिनकामाचा झाला आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात ५ कोटींपेक्षाही अधिक करमणूक कर बुडत असल्याची माहिती आहे.केंद्र शासनाने सर्वसमावेशक कर पद्धती म्हणून जीएसटी लागू केला. हा करवसुलीसाठी पात्र ठरणाºयांच्या व्यावसायिक उलाढालीची मर्यादा ठरवून देण्यात आली. त्या मर्यादेत अनेक व्यावसायिक बसत नाहीत. तर काहींनी त्यातून सुटण्यासाठी क्लृप्त्याही केल्या आहेत. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सेवा शुल्क घेणारे केबल आॅपरेटर या मर्यादेतून सुटले आहेत. शहरातील मुख्य केबल आॅपरेटरने जीएसटीची नोंदणी केली. त्यापुढे ग्राहकांपर्यंत सेवा देणाºया केबल आॅपरेटरची उलाढाल २० लाखांपर्यंत नसल्याने त्यापैकी अनेकांनी जीएसटीची नोंदणीच केली नसल्याची माहिती आहे. आधीच मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी करणाºया केबल आॅपरेटर्सना आता जीएसटीने मोकळे रान मिळाल्याची चर्चा आहे. ग्राहकांकडून जीएसटीसह सेवा शुल्काची रक्कम वसूल केल्यानंतर पुढे ती न भरताच खिशात ठेवली जात आहे. त्यातच ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात दडवून ठेवत त्याचा लाभही उठवला जात आहे. करमणूक कराची मोठ्या प्रमाणात चोरी केल्यानंतरही अकोला जिल्ह्यात दरवर्षी ५ कोटी रुपयांपेक्षाही अधिक शुल्क वसुली केली जायची. आता ती किती होते, याची कोणतीही माहिती महसूल विभागाकडे उपलब्ध नाही. त्यातच अनेकांनी २० लाखांच्या आता उलाढाल असल्याचा फायदा घेत जीएसटी भरण्याला ठेंगा दाखवला आहे.महसूल विभागाकडे करमणूक कर विभागाचे स्वतंत्रपणे काम सुरू होते; मात्र जीएसटी आल्यापासून केबल आॅपरेटरकडून करमणूक कर वसुलीचे कामच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटीRevenue Departmentमहसूल विभाग