शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:52 IST

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरणीची तयारी केली; पण जमिनीत ओलावाच नसल्याने हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे एन रब्बी हंगामाच्या काळात बियाणे बाजारात शुकशुकाट पसरला आहे.

ठळक मुद्देजमिनीत ओलावा नसल्याने शेतकरी हतबलअनुदानित बियाण्यांचे दरही चढे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरणीची तयारी केली; पण जमिनीत ओलावाच नसल्याने हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे एन रब्बी हंगामाच्या काळात बियाणे बाजारात शुकशुकाट पसरला आहे. अनुदानित बियाण्यांचे दरही खासगी कंपन्यांच्या बियाणे दरापेक्षा प्रतिकिलो १५ ते २0 रुपये जास्त आहेत. एक-दोन दिवसांत परतीचा पाऊस आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील पेरा घटण्याची शक्यता आहे.गतवर्षी पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी साडेआठ लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती. यावर्षी पूरक पाऊस झाला नसल्याने शेतात ओलावा नाही. त्याचा परिणाम रब्बी क्षेत्रावर होताना दिसत आहे. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांनी धाडस करू न घरचे बियाणे वापरले. उगवण नाही झाली, तर किमान हातचा पैसा तर जाणार नाही, या उद्देशाने शेतकर्‍यांनी घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले. दरम्यान, यावर्षी सोयाबीनची पेरणी जुलैपर्यंत झाल्याने बहुतांश भागात सोयाबीन हिरवेच आहे. रब्बी हरभर्‍याची पेरणीची मुदत ही १५ ऑक्टोबरपर्यंत असते. शेतकरी ३0 ऑक्टोबरपर्यंत पेरणी करतात; पण यावर्षीची परिस्थिती प्रतिकूल असल्याने एकूण सर्वच परिस्थितीचा परिणाम बियाणे बाजारावर झाला. बाजारात यावर्षी अुनदानित बियाणे ६५ रुपये कि लो, तर खासगी कंपन्यांचे हरभरा बियाणे ४५ ते ४८ रुपये प्रतिकलो आहेत. त्याचेही पडसाद बियाणे बाजारावर झाले.

यावर्षी जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील हरभरा बियाणे खरेदीचा उठाव नाही. शेतकर्‍यांनी धाडस करू न घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले, तसेच खासगी कंपन्यांपेक्षा अनुदानी बियाण्यांचे दर १५ रुपये अधिक आहेत. - मोहन सानोने,कृषी माल अभ्यासक, अकोला.

टॅग्स :agricultureशेती