शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 19:00 IST

Akola News : खासगी बसने अचाणक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़. 

अकाेला : रिधाेरा येथील एका माेठया मंगल कार्यालयात विवाहासाठी आलेल्या खासगी बसने अचाणक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़. या घटनेची माहीती मीळताच अग्नीशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मीळवीले़. मात्र ताेपर्यंत बसचे माेठया प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जिवीतहाणी झालेली नाही़.रिधाेरा येथील ग्रॅन्ड जलसा या हाॅटेलमध्ये एका माेठया कुटुबातील विवाह साेहळा बुधवारी आयाेजीत करण्यात आला हाेता़. या विवाह साेहळयासाठी बाहेरगाववरुन आलेली आनंद ट्रूव्हल्सच्या खासगी बसला अचाणक आग लागली़. या आगीची माहीती मीळताच अग्नीशमन विभागाता तातडीने पाचारण करण्यात आले़. त्यांनीही विलंब न करता धाव घेउन बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मीळवीले़. यामध्ये बसचे माेठया प्रमाणात नुकसान झाले़; मात्र सुदैवाने जिवीतहाण झाली नाही़. यावेळी लग्ण साेहळयातीन मंडळी हाॅटेलच्या आतमध्ये असल्याने नुकसान झाले नाही़. या प्रकरणाची माहीती मीळताच पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली हाेती़.

टॅग्स :Akolaअकोलाfireआग