शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

व्याळाजवळ बर्निंग बसचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 01:56 IST

व्याळा : धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी व्याळाजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.

व्याळा : धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी व्याळाजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. खामगाववरून विनावाहक बस क्र.एमएच २० बीएल १८३२ ही अकोल्याकडे येत होती. रिधोरा ते व्याळादरम्यान पेट्रोलपंपाजवळ बस आल्यानंतर इंजीनमधून चालकाला पेट घेतल्याचे लक्षात आले. बसचे चालक सुरेश एकनाथ इंगळे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. बसमधील ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. थोड्यात वेळात इंजीनला लागलेली आग संपूर्ण बसमध्ये पसरली. यामध्ये बस जळून खाक झाली. ही बस राष्ट्रीय महामार्गावर जळत असल्याने दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. बाळापूर आणि अकोला येथून आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. विस्कळीत झालेली वाहतूक व्याळा पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली.