शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जुने शहरात एक लाखाची घरफोडी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:02 IST

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिरडवाडी परिसरातील रहिवासी मानसिंग झांझोटे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देमानसिंग झांझोटे हे कुटुंबीयांसह बुधवारी सकाळी ७ वाजता मुलाच्या साक्षगंधासाठी भुसावळला गेले होते.नागरिकांना बोलावून घरात प्रवेश केला असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा माल लंपास केला.

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिरडवाडी परिसरातील रहिवासी मानसिंग झांझोटे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.भिरडवाडी स्थित रहिवासी मानसिंग झांझोटे हे कुटुंबीयांसह बुधवारी सकाळी ७ वाजता मुलाच्या साक्षगंधासाठी भुसावळला गेले होते. ममता झांझोटे या गुरुवारी सकाळी मानसिंग झांझोटे यांच्या घरासमोरून जात असताना, दीर मानसिंग यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून घरात प्रवेश केला असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात त्यांनी तत्काळ डाबकी रोड पोलिसांना कळविले. मानसिंग झांझोटे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. मानसिंग यांच्या सांगण्यानुसार, घरात लहान तीन सोन्याचे नेकलेस, कानातील झुमक्यासह ३० ग्रॅमचे दागिने अंदाजे किंमत ५० हजार रुपये, एक ५ ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत दहा हजार रुपये, १५ ग्रॅम सोन्याच्या दोन चैन किंमत अंदाजे २० हजार रुपये, पाच ग्रॅम पांचाली पोत, तसेच लहान मुलांचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा माल लंपास केला.या प्रकरणी ममता झांझोटे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन