शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या डावाच्या आघाडीवर बुलडाणा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:59 IST

अकोला: यवतमाळ संघाने काल आपल्या दुसर्‍या डावाला  सुरुवात करू न दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या होत्या.  आज सोमवारी सलामीची जोडी लोकेश पाटकोटवार नाबाद १0  धावा, तर श्रीकांत खरडेने नाबाद 0३ धावांवर खेळ पुढे सुरू   केला.

ठळक मुद्देपुरुषोत्तम खांडेभराडने केले सहा गडी बादखैरागड चषक क्रिकेट स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यवतमाळ संघाने काल आपल्या दुसर्‍या डावाला  सुरुवात करू न दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या होत्या.  आज सोमवारी सलामीची जोडी लोकेश पाटकोटवार नाबाद १0  धावा, तर श्रीकांत खरडेने नाबाद 0३ धावांवर खेळ पुढे सुरू   केला. लोकेशने केवळ १ धाव काढून मैदान सोडले, तर श्रीकां तने अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७४ धावांचे योगदान दिले.  मात्र, श्रीकांतचे प्रयत्न निष्फळ ठरवित, बुलडाणा संघाचा  वेगवान गोलंदाज पुरू षोत्तम खांडेभराड याने ११ षटकात २७  धावा देत तब्बल ६ गडी झटपट बाद करू न यवतमाळ संघाला  आपला डाव लवकरच गुंडाळायला भाग पाडले.यवतमाळ संघाने ३0 षटकात सर्वबाद १३९ धावा काढल्या.  बुलडाणाच्या रामेश्‍वर सोनुने व ऋषिकेश पवार यांनी प्रत्येकी १  गडी बाद केला. गोपाळ नीळे याला २ गडी बाद करण्यात यश  मिळाले, तर पुरू षोत्तम खांडेभराडने सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन  करीत तब्बल ६ गडी तंबूत पाठविले. यामुळे बुलडाणा संघाला  पहिल्या डावाच्या आघाडीवर सहज विजय मिळविता आला.  बुलडाणा संघाने ४७ धावांची आघाडी घेतली. बुलडाणाने  पहिल्या डावात ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावांचा डोंगर  रचला होता. कर्णधार निखिल भोसलेने चौकार आणि  षटकारांची फटकेबाजी करीत शतक (११0 धावा)  झळकाविले, तर तुषार रिंदे याने अर्धशतक (५८ धावा) पार  केले होते. तसेच रामेश्‍वर सोनुने याने यवतमाळ संघाचे ५ गडी बाद केले  होते.  दिवेकर मैदान अकोला जिमखाना येथे घेण्यात आलेल्या  या सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संजय बुंदेले  यांनी काम पाहिले. गुणलेखन निखिल लखाडे याने केले. विदर्भ  क्रिकेट संघटना नागपूर व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला  यांच्या संयुक्त विद्यमाने सामन्यांचे आयोजन करण्यात आले  आहे. खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील हा चौथा सामना होता. 

टॅग्स :Sportsक्रीडा