शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:54 IST

सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे डॉक्टर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात. सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात सहज चक्कर मारल्यास बºयाच ठिकाणी कचरा साचल्याचे दिसून येते. चिखल व कचºयामुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. तर नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा कुंडीत कचरा टाकणे आवश्यक असतांना अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकलेला आहे. मोकाट जनावरे, डुक्कर कचºयाची नासधूस करतात. रस्त्यावर व इतरत्र कचरा पसरवतात. पावसाच्या पाण्यामुळे कचरा ओला होतो अन सर्वत्र घाण पसरते. शहरातील संगम चौक ते जांभरुण रोडवरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी पालिकेने काढले होते. परंतू आता या रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकाने लावली जात आहेत. तर संगम चौकाला लागून रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचºयाचा ढीग साचला आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने येणाºया जाणाऱ्यांना यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कचरा व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा