शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार मेट्रिक टन ‘युरिया’चा करणार ‘बफर स्टॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:44 IST

जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा ‘बफर स्टॉक’ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप पिकांसाठी युरिया खताची मागणी वाढल्याच्या पृष्ठभूमीवर, खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला (एमएआयडीसी) देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा ‘बफर स्टॉक’ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.खरीप पेरणीनंतर उगवलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून युरिया खताच्या मागणीत वाढ झाली आहे; मात्र मागणीच्या तुलनेत अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात विविध ठिकाणी कृषी निविष्ठा केंद्रांमधून शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंंडळाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दोन हजार मेट्रिक टन ‘युरिया’खताचा संरक्षित साठा उपलब्ध करण्याची कार्यवाही कृषी विभाग व ‘एमएआयडीसी’मार्फत सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया संरक्षित साठा उपलब्ध करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात युरिया खताचा संरक्षित साठा उपलब्ध करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.- डॉ. मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र