शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’ची इंटरनेट सेवा चार दिवसांपासून विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:07 IST

अकोला : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची अकोल्यातील इंटरनेट सेवा गत चार दिवसांपासून विस्कळीत असून, ग्राहक कमालीचे त्रासले आहेत.

अकोला : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची अकोल्यातील इंटरनेट सेवा गत चार दिवसांपासून विस्कळीत असून, ग्राहक कमालीचे त्रासले आहेत. बीएसएनएलच्या नेहमीच्या त्रासामुळे अनेक ग्राहक आता इतर पर्यायी सेवा घेत आहेत.शहराच्या खोलेश्वर भागातील इंटक भवनाजवळ पाइपलाइन खोदण्याच्या कामात बीएसएनएलची मुख्य केबल तोडल्या गेली. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून नागरिकांनी बीएसएनएलकडे तक्रारी नोंदविल्या; मात्र या विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. इंटक कार्यालयाजवळच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. शासकीय कार्यालयांची नेट सेवा खंडित होत असल्याने त्यांनादेखील खासगी कंपनीच्या आधाराने सेवा घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारपर्यंत सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते बोलले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBSNLबीएसएनएल