शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

दोन दिवसांपासून ‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प

By admin | Updated: June 29, 2015 02:04 IST

दोन दिवसांपासून ‘बीएसएनएल’ची सेवा ठप्प

अकोला : फायबर ऑप्टीकल केबलच्या समस्येमुळे शनिवार सकाळपासूनच भारतीय संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) शहरातील सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शहरातील ऑनलाइन व्यवहार प्रभावित झाले होते. हीच परिस्थिती रविवारीदेखील कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जुना कापड बाजार येथील भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या मुख्य कार्यालयात फायबर ऑप्टीकल केबलच्या समस्येमुळे शनिवारी सकाळपासून शहरात बीएसएनएलची सेवा खंडित झाली. शनिवारी सकाळी १0 वाजता बीएसएनएलची सेवा अचानक बंद झाल्याने व्यापारी वर्गातील ऑनलाइन व्यवहार प्रभावित झाले. तसेच लॅन्डलाइन सेवादेखील बंद झाल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळपासून खंडित झालेली सेवा दुपारच्या दरम्यान काही काळासाठी सुरू झाली होती. परंतु, काही काळातच पुन्हा सेवा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली. इंटरनेट सेवा बंद झाल्याने व्यापारी वर्गासोबतच विद्यार्थी वर्गालादेखील त्रास सहन करावा लागला. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया तसेच स्पर्धा परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील काही भागात सेवा सुरळीत झाली असली तरी काही भागात दुसर्‍या दिवशीदेखील ही परिस्थिती कायम आहे. रविवार असल्याने बीएसएनएल कार्यालय बंद होते. रविवारीदेखील शहराच्या अनेक भागात बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे नागरिक त्रस्त आहेत.