शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:27 IST

अकोला : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांसाठी आॅल युनियन अ‍ॅण्ड असोसिएट आॅफ बीएसएनएल, राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहे.

- संजय खांडेकरअकोला : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांसाठी आॅल युनियन अ‍ॅण्ड असोसिएट आॅफ बीएसएनएल, राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहे. देशभरातील पावणेदोन लाख अधिकारी-कर्मचारी आगामी आठ दिवसांत आंदोलनाचे शस्त्र उपसणार असल्याचे संकेत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनी २००३ पासून देशातील गावपातळीवर कायमस्वरूपी सेवा देत आहे. सरकारच्या ध्येय-धोरणानुसार बीएसएनएलचे कामकाज सुरू असल्यामुळे आणि खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत व्यावसायिक स्पर्धेत टिकू शकली नाही. रिलायन्स जिओ इन्फोटेक कंपनीला शासनाने भरभरून मदत केल्याने बीएसएनएल कंपनी मागे पडली आहे. त्यामुळे २००७ पासून ४ हजार ६०० कोटींच्या तोट्यातून कंपनी अजूनही बाहेर पडली नाही. त्यामुळे सरकारने कंपनीतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची नोकर भरतीदेखील बंद केली आहे. भविष्यात बीएसएनएल कंपनी गुंडाळण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आॅल इंडिया अ‍ॅण्ड असोसिएट आॅफ बीएसएनएलच्या अधिकारी-कर्मचाºयांनी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.३ डिसेंबर १८ रोजी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडले जाणार होते; मात्र वरिष्ठांनी आश्वासन दिल्याने आंदोलन पुढे ढकलले गेले आहे. १० डिसेंबर २०१८ नंतर कधीही आंदोलन सुरू होऊ शकते, असे निर्देश राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिले आहे.-अभिमन्यू चैताने, जिल्हा सचिव, बीएसएनएल अकोला-वाशिम.

 

टॅग्स :AkolaअकोलाBSNLबीएसएनएल