शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भांडपुरा दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:17 IST

जुने शहरातील भांडपुरा चौकात झालेल्या दगडफेकीत निष्पाप नागरिकांवर जखमी होण्याची वेळ आली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, गुरुवारी रात्री आमदार गोवर्धन शर्मा यांनी भांडपुरा चौकात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. भांडपुरा परिसरातील जड वाहनांवर निर्बंध घालण्यासह असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावण्याचे निर्देश आ. शर्मा यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले. 

ठळक मुद्देआमदारांनी घेतला आढावा!जड वाहनांवर बंदी का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुने शहरातील भांडपुरा चौकात झालेल्या दगडफेकीत निष्पाप नागरिकांवर जखमी होण्याची वेळ आली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, गुरुवारी रात्री आमदार गोवर्धन शर्मा यांनी भांडपुरा चौकात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. भांडपुरा परिसरातील जड वाहनांवर निर्बंध घालण्यासह असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावण्याचे निर्देश आ. शर्मा यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले. युवकाला वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून बुधवारी भांडपुरा चौकात दोन समाजात प्रचंड दगडफेक झाली. असामाजिक तत्त्वांनी गोटमार केल्यामुळे निष्पाप नागरिक जखमी झाले. यावेळी परिसरात उभ्या असणार्‍या अनेक वाहनांची व दुकानांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मारहाणीत अनेक जण किरकोळ जखमी झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दीपक भांगे याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा गुरुवारी सायंकाळी अकोल्यात दाखल होताच, त्यांनी रात्री भांडपुरा चौकात जाऊन स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत विचारपूस केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. या घटनेत जखमी झालेल्या दीपक भांगे याच्या उपचारासाठी रामनवमी शोभा यात्रा समितीतर्फे २५ हजारांची रोख रक्कम देण्यात आली. यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, नगरसेवक सतीश ढगे, अनिल गरड, तुषार भिरड, जयश्री दुबे,अमोल गोगे, नीलेश निनोरे, हेमंत शर्मा,डॉ. संजय ढोरे, उमेश गुजर, उमेश सटवाले, अनुप गोसावी, कपिल बुंदेले, सचिन बोरेकर, अशोक गुप्ता, अनिल मानधने, संदीप वाणी, मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, राम ठाकूर, नितीन जोशी आदी उपस्थित होते.