शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना ठेंगा; मनपाकडून २० व्यावसायिकांंना ५७ हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 10:37 IST

Akola Municipal Coroporation : २० व्यावसायिकांना मनपाच्या अतिक्रमण विभागाने हिसका दाखवत ५७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

अकाेला : काेराेना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक साहित्याची विक्री व खरेदी करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी या नियमांना ठेंगा दाखवत काही व्यावसायिक दुकाने खुली करीत असल्याची बाब समाेर आली आहे. अशा २० व्यावसायिकांना मनपाच्या अतिक्रमण विभागाने हिसका दाखवत ५७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

अकाेलेकरांची गैरसाेय टाळण्याच्या उद्देशातून केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री व खरेदी करण्याला परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीचा गैरफायदा घेत अनेक व्यावसायिक त्यांची दुकाने खुली करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहराच्या मध्यभागातील पिंजारी गल्‍ली, जुना कपडा बाजार, टिळक रोड, खेतान गल्‍ली, फतेह चौक, इंदौर गल्‍ली तसेच अलंकार मार्केट येथील एकूण २० व्यावसायिकांना दंड आकारण्याची कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, जीवन मानकीकर, करण ठाकूर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, योगेश कंचनपुरे, जय गेडाम, संतोष भगत, मो. सलीम, पवन चव्‍हाण, आदींचा समावेश होता.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला