शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनावर विठ्ठल वाघ यांचाही बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:28 IST

अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आ

अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. सोबतच स्त्रीत्वाच्या अपमानाच्या मुद्द्यावर भूमिका घेत संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनीही संमेलनाला जाऊ नये, असे आवाहनही डॉ. वाघ यांनी केले आहे.९२ वे मराठी साहित्य संमेलन ११, १२ व १३ जानेवारीला होत आहे. या संमेलनावर उठलेली वादळे शमताना दिसत नाही. इंग्रजी भाषेतून लिखाण करणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावल्यास संमेलन उधळून लावू, असा इशारा मनसेने दिला होता. त्यावर तडकाफडकी नयनतारा सहगल यांना ई-मेलद्वारे ‘उद्घाटक म्हणून आपले निमंत्रण रद्द समजावे’, असे पत्र पाठवण्यात आले. या प्रकाराचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अनेकांनी संमेलनावरच बहिष्कार टाकला आहे. त्यात आता वºहाडातील प्रसिद्ध कवी डॉ. वाघ यांनीही निषेध करत संमेलनावर बहिष्कार असल्याचे जाहीर केले आहे. सहगल यांचा अपमान म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान झाल्याच्या मुद्यावर संमेलनाच्या अध्यक्ष ढेरे यांनीही भूमिका घेऊन जाणे टाळावे, असेही डॉ. वाघ म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन