शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेला मुलगा २४ तासांत पालकांच्या सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:15 IST

खरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य हा शेगाव येथे शिक्षण घेत आहे. ८  नोव्हेंबर रोजी तो शेगाव येथे जाण्यास नरखेड-भुसावळ पॅसेंजर  रेल्वेगाडीने निघाला; मात्र तो शाळेत पोहोचला नाही. याविषयी रेल्वे  पोलिसांना माहिती देताच त्यांनी २४ तासांत या मुलाचा शोध घेऊन त्याला  पालकांच्या सुपूर्द केले. 

ठळक मुद्देखरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : तालुक्यातील खरब नवले येथील दिव्यांग नंदकिशोर खंडारे  यांचा १४ वर्षीय मुलगा आदित्य हा शेगाव येथे शिक्षण घेत आहे. ८  नोव्हेंबर रोजी तो शेगाव येथे जाण्यास नरखेड-भुसावळ पॅसेंजर  रेल्वेगाडीने निघाला; मात्र तो शाळेत पोहोचला नाही. याविषयी रेल्वे  पोलिसांना माहिती देताच त्यांनी २४ तासांत या मुलाचा शोध घेऊन त्याला  पालकांच्या सुपूर्द केले.  ८ नोव्हेंबर रोजी आदित्य याला त्याच्या आईने पॅसेंजर गाडीत बसवून  रवाना केले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांशी अकोल्यापर्यंत फोनवर सं पर्कात होता; परंतु पुढे गेल्यावर त्याचा फोन बंद झाला व तो शेगाव येथे  पोहोचलाच नाही. त्याच्या वडिलांनी शाळेत व इतर ठिकाणी शोध घेतला;  मात्र रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. दुसर्‍या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी  पोलीस पाटील सोनटक्के यांच्या मदतीने त्याच्या वडिलांनी रेल्वे पोलीस  चौकी गाठून एएसआय भीमराव गवई यांना हकिकत कथन केली. लगेच  त्याची माहिती सोशल मीडिया व्हॉट्स अँपवरून फोटोसह ग्रुपवर टाकून  शोधकाम सुरू केले. तब्बल २४ तासांनंतर एएसआय गवई, पोकाँ. संदीप  भांदुर्गे, पो. हवालदार शेख कलीम यांच्या प्रयत्नाने तो भुसावळ पोलिसांना  रेल्वे स्टेशनवर सुखरूप सापडला. रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांनी आदित्य त्याच्या आई-वडिलांच्या संपर्कात  आला. या कामात जीआरपी अकोलाचे ठाणेदार सॅम्युवेल वानखडे यांचे  मोलाचे मार्गदर्शन व मदत मिळाली. आदित्यच्या आई-वडिलांनी रेल्वे  पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :Crimeगुन्हा