शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अकोला जिल्ह्यात फिरणार चित्ररथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:06 IST

अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ...

अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, रासी सीडसचे विभागीय व्यवस्थापक सुनील महाजन, जिल्हा व्यवस्थापक उमेश भगत आदी उपस्थित होते.हा चित्ररथ बोंडअळीच्या नियंत्रणासाठी सुमारे एक महिना अकोला जिल्ह्यातील १७५ गावांमध्ये फिरवला जाणार आहे. विशेषत: कापसाचे मुख्य क्षेत्र असणाºया अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. दररोज सात गावांत हा चित्ररथ फिरणार आहे. या दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतावरही जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जनजागृतीदरम्यान शेतकºयांना सुमारे दोन हजार कामगंध सापळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय