शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:22 IST

पुरात वाहून गेलेल्या महेंद्र उर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे या युवकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला.

ठळक मुद्देमहेंद्र ऊर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे हा युवक शुक्रवारी शेतात जात होता यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पोहरा नाल्याच्या पुरात पडून वाहून गेला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका शेताच्या काठावर शेतमालकाला महेंद्रचा मृतदेह आढळून आला.

तेल्हारा : तालुक्यातील दापुरा येथील पोहरा नाल्याच्या पुरात शुक्रवारी दुपारी पोहरा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या महेंद्र उर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे या युवकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. कालपासून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी शोधकार्य सुरु होते. अखेर शनिवारी घटनास्थळापासून काही अंतरावरील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.तेल्हारा तालुक्यातील दापुरा येथील महेंद्र ऊर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे हा युवक शुक्रवारी शेतात जात होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पोहरा नाल्याच्या पुरात पडून वाहून गेला. शुक्रवारी दिवसभर शोधमोहिम राबविण्यात आली; परंतु त्याचा शोध लागला नव्हता. शनिवार, १० आॅगस्ट ला सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर एका शेताच्या काठावर शेतमालकाला महेंद्रचा मृतदेह आढळून आला. यावेळी तेल्हारा ठाणेदार विकास देवरे व त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, पंचनामा सुरू आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराfloodपूर