शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

संशयास्पदरीत्या आढळला वृध्दाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:31 IST

६० ते ६५ वर्षीय अज्ञात वृध्दाचा मृतदेह संशयास्पदरीतया आढल्यामुळे खळबळ उडाली.

अकोला : शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन व सिव्हील लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीच्या मधोमध असलेल्या वृंदावन नगर जवळील रेल्वे रुळानजीक झाडा झुडपामध्ये एका ६० ते ६५ वर्षीय अज्ञात वृध्दाचा मृतदेह संशयास्पदरीतया आढल्यामुळे खळबळ उडाली. बुधवार ६ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना उजेडात आली असून पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला आहे.वृंदावन नगर जवळील पिकेव्ही मार्गाकडे जाणाऱ्या तथा रेल्वे रुळानजीक असलेल्या काटेरी झाडाच्या झुडपामध्ये एक ६० ते ६५ वर्षीय वृध्दाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलिस व एम आय डी सी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतक वृध्दाच्या डोक्याला जखम असल्याची माहीत सुत्रांनी दिली असून या वृध्दाची हत्या करण्यात आली की त्याने आत्महत्या केली या बाबत शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहे. काटेरी झाडेझुडपात हा मृतदेह असल्याने पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास अनेक अडचणी येत होत्या. वृध्दाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबतचा खुलासा पोलिस तपासात समोर येईल. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी