शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनादरम्यान बुडालेल्या युवकाचा मृतदेह  सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:49 IST

कोठारी: गणेश विसर्जन करताना कोठारी येथील  युवक श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा मालेगाव तालु क्यातील पांगराबंदी गावाजवळील खदानीत ४ सप्टेंबर  रोजी बुडाला होता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृ तदेह सापडला. 

ठळक मुद्देयुवक कोठारी येथील रहिवासीपांगराबंदी गावाजवळील खदानीत ४ सप्टेंबर रोजी  बुडाला होता

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी: गणेश विसर्जन करताना कोठारी येथील  युवक श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा मालेगाव तालु क्यातील पांगराबंदी गावाजवळील खदानीत ४ सप्टेंबर  रोजी बुडाला होता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृ तदेह सापडला.  कोठारी येथील श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा  मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावाजवळ धरणाचे  काम सुरू असताना तयार झालेल्या खदानीत गणेश  विसर्जन करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न  आल्याने तो बुडाला होता. कोठारी येथील मृतकाच्या  कुटुंबीयाने दिलेल्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी  घटनास्थळी भेट दिली होती; मात्र सदर घटनास्थळ  मालेगाव तालुक्यात येत असल्याने हे प्रकरण  मालेगाव पोलिसांकडे देण्यात आले होते. दरम्यान, ७  सप्टेंबर रोजी सकाळी युवकाचा मृतदेह खदानीमध्ये  पाण्यावर तरंगलेला नातेवाइकांना दिसून आला.  याविषयी माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी  घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. मालेगाव ये थील पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांच्यासह पोहेकॉ.  नारायण वाघ, खंडारे, नीलेश इंगळे यांनी घटनास्थळी  धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी  मालेगाव येथील डॉक्टरांना पाचारण केले. यावेळी  तलाठी घुगे यांची उपस्थिती होते. मृतकाच्या मागे  आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.  लहान मुलगी केवळ पंधरा दिवसांची असल्याने  अशावेळी पित्याचे छत्र हरवल्यामुळे परिसरासह  गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.