शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीसाठी अकोल्यात होणार ब्ल्यू टर्फ मैदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:49 IST

अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे.

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. विलास भाले आणि हॉकी अकोलाचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील आणि सचिव धीरज चव्हाण यांनी हॉकीसाठी टर्फ मिळावे यासाठी प्रयत्न केले. शुक्रवारी संघराजका यांनी कृषी विद्यापीठातील हॉकी मैदानाची पाहणी करून मोजमाप केली.

अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विद्यापीठातील विभागनिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या खेळांना सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने राष्टÑीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून भारतीय खेल प्राधिकरण (साई) औरंगाबाद व मुंबईचे संचालक बुधवार, २९ आॅगस्ट रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले आणि हॉकीअकोलाचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील आणि सचिव धीरज चव्हाण यांनी हॉकीसाठी टर्फ मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर भंडारकर यांनी दोन दिवसातच मुंबई येथील संदीप संघराजका यांना अकोल्यात पाठविले. शुक्रवारी संघराजका यांनी कृषी विद्यापीठातील हॉकी मैदानाची पाहणी करून मोजमाप केली.नागपूरचा होता प्रस्तावहॉकी मैदानात ब्ल्यू टर्फ बसविण्यासाठी यापूर्वी नागपूरमधून भारतीय खेल प्राधिकरणला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; मात्र अकोल्यातील प्रस्तावला गती मिळाल्याने लवकरच येथील हॉकी मैदानाचे काम पूर्ण होणार असल्याचे हॉकी अकोलातर्फे सांगण्यात येत आहे.आमच्याकडे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने येथे हॉकीचे ब्ल्यू टर्फ मैदान उपलब्ध होत असेल तर उत्तमच आहे.-डॉ. विलास भालेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHockeyहॉकीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ